About

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, माझ नाव रोहित असून, मला वाचनाची प्रचंड आवड आहे, मी बी.ए. केलेले आहे आणि आता पुणे विद्यापीठातून एम. ए. करत आहे. मी मागील ५ वर्षांपासून MPSC परीक्षेची तयारी करत आहे. MPSC ची तयारी करत असताना मला एक गोष्ट जाणवली कि इंटरनेट वर MPSC च्या विध्यार्थ्यांसाठी परिपूर्ण असे एकही संकेत स्थळ नाही आहे.

आपल्या महाराष्ट्रातून आणि भारतामधून प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी MPSC ची तयारी करत असतात, आणि त्या सर्व विध्यार्थीमित्रांना मदत करण्यासाठी च मी mahaedu.in या वेबसाईट ची सुरवात केली आहे. माझा मागील ५ वर्षाचा अनुभव मी या वेबसाईट द्वारे तुमच्या सोबत शेअर करणार आहे, जेणे करून तुम्हाला MPSC करताना ज्या काही अडचणी येतात, त्या अडचणी दूर करण्यात मदत होईल.